Wednesday, 20 February 2008

"पाउस......"

"पाउस......"

काल धो - धो पडनारा पाउस पाहून
मनात विचार तरळला
माझ तर ठिक आहे
पण हा कुणासाठी रडला.?


सग्ळ्याना दीसतो तो फक्त ढ्गांचा गडगडाट
पण प्रत्येक गड्ग्डागाणीँक,
त्याला झालेल्या वेदना,
ह्या कुणालाच कळत नाहीत..
कदाचीत त्यामुळेच
नंतर ती विज कडाडत असेल
की तीच्या लखल्खटात,
त्याच उद्वीगण मन कुणालाच समजत नसेल॥


पावसां मार्फत डोळ्यातल,
सगळ पाणी संपून जात
पण आठवणी मात्र मनात
तशाच जीवंत राहतात..
आणीं म्ह्णुंन्च थोड़ थांबुन,
परत पावसाच्या सरी येतात॥

स्र्वाँना खुश ठेवत बीचारा ,
आपल दुःख लपवत असेल
आणीं त्यामुळेच परत्येक पावसाच्या सरीगणींक,
थांबुन थांबुन हुंद्के देत असेल ...........


"नीरज"

No comments: