बर्याचदा प्रश्न पडतो की,
स्वप्नात जशी येतेस?
तशी सत्यातहि असशील का?
आणि असलीस तरी माझ्या संगे येउन
आपल्या संसाराची वेल तू फुलवशील का?
आयुष्याच्या प्रवासात सगळेच ऋतु वसंत नसतात,
येनारया ग्रिष्मताही तू माझ्यासंगे
आनंदाने झट्शील का?
आपल्या प्रवासात सगळीच मार्गे
आनंदी नसतात
तेंव्हा खडतर प्रवासात्तही
साथ देशील का?
स्वप्नात जशी येतेस.....
... "नीरज" ...
Thursday, 13 August 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
5 comments:
Finally, after a long time - a poem! Good one :)
Thanks Bhai!!!!
Looks like you are in a hurry to get married!!!
All the best!!! ;-)
hmmmm .... )
Thanks dude!!!!!!!!!
OOps!! forgot to mention the actual name.
-- Prashant More
Post a Comment